नवरात्र मंडळांना पोलिसांकडून मार्गदर्शन

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार उत्सव साजरा करण्याचे केले आवाहन शहापूर : शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील गावांतील नवरात्र उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना या वर्षीचा नवरात्र उत्सव … Continue reading नवरात्र मंडळांना पोलिसांकडून मार्गदर्शन